गुच्छ कसे बनवायचे

     
गुच्छ बाजारात 100ते200 रु ला  मिळतात .त्यामुळे  मुलांना गुच्छ कसे बनवायचे याची माहिती दिली. त्या साठी लागणारे साहित्य जमा केले. जसे -कैची, पेपर, धागा, फुले, पाणे, डाहाळ्या, रंगित धागे ,टेप. इत्यादी .
        क्रृती =चौकोणी आकाराचचा एक कागद घेतला . त्याला शंकूचा आकार दिला. नंतर त्याला टेप व्यवस्थित लावून आकार पूर्ण केला.  त्या शंकूच्या आतमध्ये झाडांच्या डाहाळ्या ,पाणे ,फुले ,रंगित धागे घतले .त्यानंतर शंकूला धाग्याने बांधले. त्यावर झिल्ली कागद लावला त्यालाही धाग्याने बाधले.
       तयार क्रृती पाहूण मुलांनी  गुच्छ तयार केले. मुलांना उद्योगी ज्ञान पुढे त्यांच्या आयुष्यात उपयोगी व्हावे हा यामागचा उद्देश आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'