Posts

Showing posts from 2018

"संचालन इन इंग्लिश "

                       'जिल्हा परिषद' शाळेचा घटत चाललेला पट टिकविण्यासाठी व पालकांचे शाळेप्रती आपुलकी निर्माण होण्याच्या द्रुष्टीने हाती घेतलेला नाविन्यपूर्ण उपक्रम " संचालन इन इंग्लिश " या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. इंग्लिश शब्दसाठा वाढविल्यानंतर, दोन शब्दांचे वाक्य बोलता येणे यांचा सराव दयावा. व दोन पेक्षा अधिक वाक्य सरावानंतर उपक्रमास सुरुवात करावी.                 उदा:-                           ROHINI : to day is the Independence day. now we are going to celebrate the independence day. that's why today's president mr.muneshwar sir come on the stage and have a sit. then chief  guest mr.kamble sir come on the stage and have a sit. next chief guest our school principal kapgate sir have a sit.                           Now all t...

वर्ग5वी अप्रगतमुलांचे ईंग्रजी वाचन

अशी अनेक मले ईंग्रजी वाचत नसतात. त्या मुलांचा शोध घेउन त्यांचा एक वर्ग तयार करण्यात यावा.खाली वेळात त्या मुलांवर उपचार करावे.           सर्वप्रथम ते कोणत्या गटात मोडतात ते शोधावे .नंतर a,b,c,d या लहान बाराखडीचा सराव द्यावा. चार दिवसानंतर बाराखडीमध्ये परिपूर्ण झाले अशी खात्री पटल्यानंतर त्या विद्यार्थांना two letter words चा सराव द्यावा.             am,at,ax,as,ad,be,by,do,go,hi,it,if,is,me,my,no,of,ox,or,so,to। अशा दोन अक्षरी शब्दांचा आठ दिवस सराव द्यावा.नंतर तिन अक्षरी शब्दांचा पंधरा दिवस सराव द्यावा. नंतर पाच अक्षरी ,सहा अक्षरी व पुढे अक्षर वाढवित जावे.           कार्डांचा भरपुर वापर करुन सराव घ्यावा. हळूहळू मुले वाचायला शिकतात.असा अनुभव आल्या शिवाय राहत नाही

कृती कार्यक्रम आराखडा

Image
मुलभूत वाचन क्षमता विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा कसा तयार करावा?        सर्वप्रथम वाचनाचा स्तर /टप्पा ठरवावा लागेल. टप्पे:-   1)शिक्षण पुरक कृती  (2)श्रवण 1,2            3)भाषण/संभाषण 1,2            4)वाचन 1,2,3,4     याचे नियोजन करताना कालावधी किती लागेल हे निश्चित करावे लागेल.      वाचनाचे अडथळे शोधावे लागेल, साहित्याचा वापर किती ?उद्दिष्टे ठरवावे लागेल.       अशा अनेक प्रकारातून जावे लागेल .व विद्यार्थी क्षमता विकसित करावी लागेल.त्याचा एक नमूना मी देत आहे.  

'ऍ,ऑ युक्त शब्द वाचन' (वर्ग1ते4)

वाचन क्षमता अधिक विकसित करण्यासाठी 'ऑ'युक्त शब्द सग्रह  हा अप्रगत विद्यार्थ्यांसाठीच नसून हुशार मुलांनाही अधिक उपयुक्त आहे.    ' ऍ,ऑ युक्त शब्दवाचन'___     ऍक्ट,ऑगस्ट, ऑफ, ऑनलाइन,ऑईल, ऑपरेशन,कॉलेज, कॉलम,कॉलरा,कॉम्प्युटर, कॉमेडी,कॉईन,कॅरम,कॅन,कॅप्टन, कॅमल, कॅबेज, गॅप,गॅस,चॅम्पियन, चॉईस,जॅकेट, जॉब, चॉक, जॉन, टॅक्सी, टॉवेल,टॉवर, टॉर्च,डॉक्टर, डॅम, डॉग, नॉलेज ,नॉर्थ,पॉकेट,पॅन, फॅक्टरी, फॅन,बॅट, बॅटरी, बॉल, बॉस, बॉटल, बॉलर, मॅन, मॅनेजर, मॅरेज,रॅट, रँक, रॅम,रॅबिट, लॅपटॉप, सॅम, सॉरी,हँड,लँड,वॉल, इत्यादी. या शब्दांच्या सरावाने वाचन क्षमता विकसित होण्यास मदत होइल. कार्ड तयार करून सराव घेता येतो.

Ing युक्त शब्द (class 1to4)

       विद्यार्थी वाचन करीत असतांना इंग्रजी मधिल go,do,come,cutअसे शब्द वाचत असतात. परंतु त्याच शब्दांना ing शब्द जोडले तर मुले वाचताना अडखळतात.त्या करीता मी ing युक्त शब्दांचा संग्रह तयार करुन वाचन सराव घेणे सुरु केले.           विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. वाचताना मूले आनंदी होतात          काही शब्द----               doing, drawing,drinking, going, coming, climbing,checking,cutting,cooking,crying,changing,eating, adding,acting,jumping,looking, listening, learning, making, playing, picking, Penting, planing running, reaching, reading, swimming, sleeping, saying , singing​, stoping, talking, writing, walking           कार्डावर शब्द लिहून नियमित कार्ड वाचन घेणे, हा शब्द संग्रह मुलांसाठी,शिक्षकांसाठ खुपच फायदेशीर होइल.आपणही ह्या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.