Posts

Showing posts from 2020

Online test English

Z p upper primary School Arattodi/da   test class 5th  click the website below to solve the test        . https://testmoz.com/q/6638652

Online test math

             class 5th Nareshgondane  composition online test  please visit my blog and see the test of all subject.           Click the website below far solve  the test  इनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा.        https://testmoz.com/q/6612082

ऑनलाइन टेस्ट हिंदी

  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा अरततोंडी/दा ऑनलाइन टेस्ट---- हिंदी चाचणी सोडविण्याकरिता खालील लिंक स्पर्श करा      https://testmoz.com/q/6598118

ऑनलाइन टेस्ट मराठी

        वर्ग  5  वा  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा अरततोंडी दा आपले सहर्ष स्वागत करीत आहे लाकडाउन काळात प्रत्यक्ष चाचणी सोडवणे कठीण होऊन गेले त्यामुळे बहुपर्यायी ऑनलाइन चाचणी सोडवण्यासाठी केलेला उपक्रम चाचणी सोडण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा https://testmoz.com/q/6578452

ऑनलाइन टेस्ट परिसर अभ्यास 2 वर्ग पाचवा

 वर्ग  5 वी च्या परिसर अभ्यास 2 या विषयाची चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा. https://testmoz.com/q/5726174

ऑनलाइन टेस्ट वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास 1

  ऑनलाइन टेस्ट वर्ग 5 वा विषय :--परिसर अभ्यास 1 ऑनलाइन टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला स्पर्श कर    https://testmoz.com/q/5724468

online test English 5th class

टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंकला टच करा https://testmoz.com/q/5454290

ऑनलाइन टेस्ट हिंदी

चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक ला टच करा https://testmoz.com/q/5442634

ऑनलाइन टेस्ट मराठी

  विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग कितपत समजला याचे मोजमाप करण्यासाठी ऑनलाइन टेस्ट मराठी गुण 16 घेण्याचे ठरविले त्याप्रमाणे मराठी या विषयाची चाचणी तयार केली व ती     खालील लिंक द्वारा पाठविण्यात आले .       https://testmoz.com/q/5195440

ऑनलाईन चाचणी वर्ग पाचवा गणित

  वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना त्यांच्या गुणात किती वाढ झाली त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या किती लक्षा मध्ये आहे हे तपासण्यासाठी त्यांची ऑनलाईन चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले  व गणिताच्या सोळा गुणांची चाचणी तयार केली. चाचणी पुढे लिंकद्वारे पाठविण्यात आले .  https://testmoz.com/q/5192364  

ऑनलाईन चाचणी वर्ग चौथा इतिहास

ऑनलाईन चाचणी वर्ग चौथा इतिहास शिष्यवृत्ती परीक्षा करिता उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या माहिती ह्या चाचणी स्वरूपात देत आहे त्यांंचा मुलांना निच्श्चितच फायदा होईल पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन मुलांनी चाचणी सोडवावी https://testmoz.com/q/3823416

On line test Math class 4

ऑनलाइन टेस्ट  मॅथेमॅटिक्स मुलांच्या उन्हाळ्यातील वेळाचा सदुपयोग व्हावा त्याकरिता मुलांना घरी सोडविण्याकरिता ऑनलाइन टेस्ट तयार करण्यात आली अशाच पद्धतीचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांना लिंक सोडवायला देऊ शकतो लिंक पुढील प्रमाणे:- https://testmoz.com/q/3037604

On line test Marathi

                  🌸 Online test Marathi🌸       विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात खाली वेळात वेळेचा सदुपयोग व्हावा या करीता मुलांच्या पालकांचे व्हाटस अप नंबर घेउन त्यांचा एक ग्रुप बनवून त्यांना आँनलाईन टेस्ट  बनवून पाठवावे. त्यामुळे मुले घरीच अभ्यास करतील.  अशाचप्रकारची एक छोटी टेस्ट मी देत आहे. याचा आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना उपयोग करु शकता.  https://testmoz.com/2990432/admin/publish

वाढदिवस अभिनंदन

Image
               अनेक दिवसांपासून जि प व प्रा शाळा अरततोंडी दा या ठिकाणी मुलांचे वाढदिवस  साजरे करण्यात येतात. परंतू ईंग्रजी मध्ये कसे बोलावे व कसे साजरे करावे हे मुलांना जमत नाही. त्या करीता मी सोप्या पध्दतीचा वापर करुन मुलांचे वाढदिवस कसे साजरे करायचे याची पुरेशी तयारी करवून घेतली. यानंतर आता अनेक विद्यार्थी ईंग्रजी मध्येबोलून वाढदिवस साजरा  करतात .                 यामुळे विद्यार्थी आनंदी होऊन या उपक्रमात सहभागी होतात .या मुळे मुलांमधिल ईंग्रजी विषयाची भिती  दूर होण्यास मदत होते  .सर्व मुलांना या उपक्रमात भाग घेता येते. पालकांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आपणही आपल्या शाळेत अशाप्रकारचे मुलांचे "वाढदिवस अभिनंदन "साजरे करू शकता.                . 

गुच्छ कसे बनवायचे

Image
      गुच्छ बाजारात 100ते200 रु ला  मिळतात .त्यामुळे  मुलांना गुच्छ कसे बनवायचे याची माहिती दिली. त्या साठी लागणारे साहित्य जमा केले. जसे -कैची, पेपर, धागा, फुले, पाणे, डाहाळ्या, रंगित धागे ,टेप. इत्यादी .         क्रृती =चौकोणी आकाराचचा एक कागद घेतला . त्याला शंकूचा आकार दिला. नंतर त्याला टेप व्यवस्थित लावून आकार पूर्ण केला.  त्या शंकूच्या आतमध्ये झाडांच्या डाहाळ्या ,पाणे ,फुले ,रंगित धागे घतले .त्यानंतर शंकूला धाग्याने बांधले. त्यावर झिल्ली कागद लावला त्यालाही धाग्याने बाधले.        तयार क्रृती पाहूण मुलांनी  गुच्छ तयार केले. मुलांना उद्योगी ज्ञान पुढे त्यांच्या आयुष्यात उपयोगी व्हावे हा यामागचा उद्देश आहे.