कृती कार्यक्रम आराखडा


मुलभूत वाचन क्षमता विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम आराखडा कसा तयार करावा?
       सर्वप्रथम वाचनाचा स्तर /टप्पा ठरवावा लागेल.

टप्पे:-   1)शिक्षण पुरक कृती  (2)श्रवण 1,2
           3)भाषण/संभाषण 1,2
           4)वाचन 1,2,3,4
    याचे नियोजन करताना कालावधी किती लागेल हे निश्चित करावे लागेल.
     वाचनाचे अडथळे शोधावे लागेल, साहित्याचा वापर किती ?उद्दिष्टे ठरवावे लागेल.
      अशा अनेक प्रकारातून जावे लागेल .व विद्यार्थी क्षमता विकसित करावी लागेल.त्याचा एक नमूना मी देत आहे.
 

Comments

Popular posts from this blog

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'