On line test Marathi
🌸Online test Marathi🌸
https://testmoz.com/2990432/admin/publish
विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात खाली वेळात वेळेचा सदुपयोग व्हावा या करीता मुलांच्या पालकांचे व्हाटस अप नंबर घेउन त्यांचा एक ग्रुप बनवून त्यांना आँनलाईन टेस्ट बनवून पाठवावे. त्यामुळे मुले घरीच अभ्यास करतील. अशाचप्रकारची एक छोटी टेस्ट मी देत आहे. याचा आपण आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना उपयोग करु शकता.
https://testmoz.com/2990432/admin/publish
Comments
Post a Comment