ऑनलाईन चाचणी वर्ग पाचवा गणित

  वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना त्यांच्या गुणात किती वाढ झाली त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या किती लक्षा मध्ये आहे हे तपासण्यासाठी त्यांची ऑनलाईन चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले  व गणिताच्या सोळा गुणांची चाचणी तयार केली.

चाचणी पुढे लिंकद्वारे पाठविण्यात आले https://testmoz.com/q/5192364 

Comments

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'