'ऍ,ऑ युक्त शब्द वाचन' (वर्ग1ते4)

वाचन क्षमता अधिक विकसित करण्यासाठी 'ऑ'युक्त शब्द सग्रह  हा अप्रगत विद्यार्थ्यांसाठीच नसून हुशार मुलांनाही अधिक उपयुक्त आहे.
   ' ऍ,ऑ युक्त शब्दवाचन'___
    ऍक्ट,ऑगस्ट, ऑफ, ऑनलाइन,ऑईल, ऑपरेशन,कॉलेज, कॉलम,कॉलरा,कॉम्प्युटर, कॉमेडी,कॉईन,कॅरम,कॅन,कॅप्टन, कॅमल, कॅबेज, गॅप,गॅस,चॅम्पियन, चॉईस,जॅकेट, जॉब, चॉक, जॉन, टॅक्सी, टॉवेल,टॉवर, टॉर्च,डॉक्टर, डॅम, डॉग, नॉलेज ,नॉर्थ,पॉकेट,पॅन, फॅक्टरी, फॅन,बॅट, बॅटरी, बॉल, बॉस, बॉटल, बॉलर, मॅन, मॅनेजर, मॅरेज,रॅट, रँक, रॅम,रॅबिट, लॅपटॉप, सॅम, सॉरी,हँड,लँड,वॉल, इत्यादी.

या शब्दांच्या सरावाने वाचन क्षमता विकसित होण्यास मदत होइल. कार्ड तयार करून सराव घेता येतो.

Comments

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'