Ing युक्त शब्द (class 1to4)

       विद्यार्थी वाचन करीत असतांना इंग्रजी मधिल go,do,come,cutअसे शब्द वाचत असतात. परंतु त्याच शब्दांना ing शब्द जोडले तर मुले वाचताना अडखळतात.त्या करीता मी ing युक्त शब्दांचा संग्रह तयार करुन वाचन सराव घेणे सुरु केले.
          विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. वाचताना मूले आनंदी होतात
         काही शब्द----
              doing, drawing,drinking, going, coming, climbing,checking,cutting,cooking,crying,changing,eating, adding,acting,jumping,looking, listening, learning, making, playing, picking, Penting, planing running, reaching, reading, swimming, sleeping, saying , singing​, stoping, talking, writing, walking
          कार्डावर शब्द लिहून नियमित कार्ड वाचन घेणे, हा शब्द संग्रह मुलांसाठी,शिक्षकांसाठ खुपच फायदेशीर होइल.आपणही ह्या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'