वर्ग5वी अप्रगतमुलांचे ईंग्रजी वाचन
अशी अनेक मले ईंग्रजी वाचत नसतात. त्या मुलांचा शोध घेउन त्यांचा एक वर्ग तयार करण्यात यावा.खाली वेळात त्या मुलांवर उपचार करावे.
सर्वप्रथम ते कोणत्या गटात मोडतात ते शोधावे .नंतर a,b,c,d या लहान बाराखडीचा सराव द्यावा. चार दिवसानंतर बाराखडीमध्ये परिपूर्ण झाले अशी खात्री पटल्यानंतर त्या विद्यार्थांना two letter words चा सराव द्यावा.
am,at,ax,as,ad,be,by,do,go,hi,it,if,is,me,my,no,of,ox,or,so,to। अशा दोन अक्षरी शब्दांचा आठ दिवस सराव द्यावा.नंतर तिन अक्षरी शब्दांचा पंधरा दिवस सराव द्यावा. नंतर पाच अक्षरी ,सहा अक्षरी व पुढे अक्षर वाढवित जावे.
कार्डांचा भरपुर वापर करुन सराव घ्यावा. हळूहळू मुले वाचायला शिकतात.असा अनुभव आल्या शिवाय राहत नाही

Comments
Post a Comment