My Life Journey(एक उपक्रम)


अलीकडे  जिवनात बोलतांना इंग्रजीला फारच महत्व आहे.त्यामुळे मी तीन वर्षांपासून Life Journey जीवनवृतांत हा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहे .माझी शाळा ही एक आदिवासी गावात असून एक ते चार वर्ग आहेत आणि  तिथे सर्व आदिवासी पालकांचे मुले शिकायला येतात. इंग्रजीचे आधी पासून कसलेच वातावरण नसताना सुद्धा पहिली दुसरीतील  मुले स्वतः आपले जीवन वृत्तांत इंग्रजीत सांगतात . जसे उदा.

  1. My name is Rohan.
  2. My father name is Rama.
  3. My sirname is Gomase.
  4. I live at Bondgaon Devi.
  5. My school name is Z. P. Primary School Bondgaon Devi.
  6. I learn at 2nd Standard.
  7. I woke up at 6 'o' clock.
  8. My favourite game is Cricket.
  9. I like milk.
  10. My favourite subject is English.
  11. I love my school.

This is my life journey.
जीवन वृतांत खुप मोठा असतो परन्तु वर्ग दुसरीच्या मुलांकरिता हां एवढाच कमीत  कमी सराव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.  त्यामुळे वाचकांनी गैरसमज करून घेऊ  नये. मुलांच्या बुद्धयान्काचा विचार करावा .

                                            नमस्कार !!

Comments

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'