Picture reading. (Animal card)

मुलांना प्राण्यांची अचूक माहिती प्राप्त व्हावी व त्यांच्या संकल्पना द्रूढ व्हाव्यात,चांगले वाचता यावे या करिता मी  वर्ग दुसरी करीता 'animal picture reading' हा उपक्रम घ्यायचे ठरवले.
       त्यांच्या परीचयाचे चित्र कार्ड तयार करून एका बाजुला प्राण्यांचे ईंग्रजी नावे लिहायचे व वाचायला द्यायचे. काही दिवसानंतर मुले चित्र न पाहता शब्दांचे अचूक वाचन करू लागले.हा ऊपक्रम मला फार आवडला .आपणही विद्यार्थ्यांना हा ऊपक्रम राबवू शकता.व वर्ग दुसरीच्या मुलाना वाचनाची गोडी लावू शकता.
        काही शब्द
  Cat,dog,ox,cow,goat,horse,buffalo,tortoise,hare,mouse,lion,tiger,zebra,squirrel,fish, elephant,fox,man,deer,woman.
   

Comments

Popular posts from this blog

कृती कार्यक्रम आराखडा

दोन अक्षरी जोडाक्षरांचे वाचन

' 'र' फार युक्त शब्द वाचन'